पाने गुंडाळणारी व कतरणारी आळी

पाने गुंडाळणारी व कतरणारी आळी पासून कवळी पालवी चे रक्षण कसे करावे?

आंबावरती पावसाळ्यात ढेकुण व पाने जाळी करणाऱ्या किडीची लक्षणे मोठ्या प्रमाणत दिसतात.
१) किडीचे पतंग व भुंगेरे मोठ्या प्रमाणात पकडण्यासाठी रात्रीच्या वेळी ६ ते १० दरम्यान प्रकाश सापळे प्रस्थापीथ करावे.
२) भुंगेरे (ढेकुण ) व अळीवर्गीय कीड एकत्रित नियंत्रित करण्यासाठी डेसीस @१० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.