फुला वर मावा तुड तुडे

शेंगा व फुलाचे रोग राई पासून रक्षण कसे करावे?

मावा कीड नियंत्रण करिता फ्लोनिकामाईड ५०% (उलाला)५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

धन्यवाद