फवारणी

फळाधरणी साठी काय करता येईल

पीक कीड व रोगमुक्त ठेवावे.
एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन करावे.
शेतात एकरी @२०-३० चिकट सापळे प्रस्थापित करावे.

सध्या सूक्ष्म अद्न्नद्र्व्ये @२० ग्रम + अमिनो असिड @४० मिली + फिप्रोनील ५% (रीजेंट)@४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.