नवनाथ जगदाळे

पांढरी माशी साठी कोणते किटकनाशके वापरावी.

पांढरी माशी नसून करडे ढेकून आहे.
हि कीड पानाच्या कोपरे कुरतुडून त्यावर उपजीविका करते.
फवारणीची आवश्यकता नाही कालांतराने किडीची तीर्व्रता कमी होत जाईल.

जास्त पाते लागण्यास काही खत व फवारणी.

महाफ्लोरा (5:40:28) विद्र्यावे खत @१०० ग्रम + टाटा बहार @४० मिली + प्लानोफिक्स @३ मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.