कीड व्यवस्थापण

सदर पीक हे सोयाबीन आहे , सदर पिकाची पाने आकुंचित झाली आहेत , काय करावे ।

पिकाचे फोटो अपलोड झालेले नाही. कृपया पिकाचे फोटो अपलोड करा त्यानुसार मार्गदर्शन केले जाईल.