सदर पीक हे काळा हुलगा असून या पिकावर गेली 2 दिवस झाले यावर नागअली चा परिणाम होत आहे. कोणते औषध मारावे.

पिकाच्या वाढीसाठी व नागअळी नियंत्रण करिता इसनियन अमिनो असिड@४० मिली प्रोकलेम@१० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
वरीलप्रमाणे नियोजन केल्यानंतर ७-८ दिवसांनी दुसरी फवारणी थायमेथाक्झाम २५%@१० ग्रॅम + सीवीड अर्क @४० मिली /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
Thank you!