ऊस

ऊस पिवळा पडला आहे

फेरस (लोह) या शुक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे.
फवारणीमार्फत सूक्ष्म अन्नद्रव्ये व्यवस्थापन करावे.

aries कंपनीचे अन्नद्रव्ये मिळाल्यास फवारणीसाठी @२० ग्रम /१० लिटर या प्रमाणत घेऊन फवारणी करावी लवकर परिणाम मिळतील.