कपास

सर यावर छोटे छोटे किडे आहेत ते कोणते आहेत व त्यावर उपाय सुचवावेत

1 Like

तुडतुडेची लक्षणे आहेत.
किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे.
नियंत्रण करिता Dinotefuran २० % SG @१० ग्रॅम + थायमेथोक्झाम २५% @ १० ग्रॅम+ अंबीशन @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.