पपई

कोणता रोग आहे उपाय काय करावा लागेल

पाणी कोणत देताय का झाडांना?

पाच पपई पैकी याला वेगळीच फुले लागण झाली आहे व फळधारणा होत नाही

बोअर चे पाणी रेन पाईप ने देत आहे

वाटलच होत. बोअर च्या पाण्यात क्षार जास्त असते त्यामुळे पाने तसे होत आहे.

केवळ एक दोन झाडे असतील तर पाणी मडक्यात एक दोन दिवस साठवून ठेवा व नंतर झाडांना दया.

1 Like