फेरस व गंधकची कमतरता आहे. चुनखडी जमिन असल्यास तूर पिवळी पडत असते. त्याचे मुख्य कारण म्हणजे चुनखडी जमिनीत फेरस व लोह पिकांना अन्नद्रव्ये मूळद्वारे उपलब्ध होत नाही.
नियंत्रणासाठी उपाय
१)फेरस सल्फेट @२० ग्रॅम + अमिनो असिड @३० मिली + बाविस्टीन @३० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.(दोनदा फवारणी करावी)
धन्यवाद सर
किती दिवसा च्या अंतरावर फवारणी करावी.
5-8 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.