मोसंबी

सर माझ्याकडे 200 मोसंबी चे 4 सालाचे झाडे आहेत काही झाडे आसे होत आहे उपाय सांगा

फोटो अपलोड झालेला नाही पुन्हा फोटो अपलोड करा त्यानुसार मार्गदर्शन केले जाईल.