वळपापडी वरील कीटकनाशक

फवारणी कशी करावी आणी कीटकनाशक कोणते वापरायचे.

1 Like

सध्याची अवस्था चांगली आहे. फुलगळ होऊ नये म्हणून प्लनोफ़िक्स @३ मिली + बोरॉन @२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.