सोयाबीन पीक काही प्रमाणात पिवळे पडत आहे

सोयाबीन पीक काही प्रमाणात पिवळे पडत आहे

फेरसची कमतरता आहे व तसेच थोड्याप्रमाणात तांबेरा आहे.
एकत्रित व्यवस्थापन करिता सूक्ष्मअन्नद्रव्ये @२० ग्रॅम + बाविस्टीन@३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like