पाने पिवळी होणे

झेराँन, बोरा, पीपीपी, 10:26:26 ,मँगनेशिअम याखतांचा वापर केला आहे पुढील सल्ला मिळावा

मॅग्नेशियम कमतरता आहे.
जमिनिद्वारे तुम्ही मॅग्नेशियम दिलेला आहात ते पिकांना उपलब्ध होण्यास वेळ लागू शकतो.
त्वरित रिकव्हरी करिता मॅग्नेशियम (सूक्ष्म अन्नद्रव्ये)@२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.