मिलीभग

कपाशीवर मिलीभग किड आली आहे. त्यावर कोणता स्प्रे घ्यावा?

मिलीबग कपाशीवरील प्रमुख किडी एवढ नुकसान करत नाही. इतर कोणतेही रसशोषक कीड नियंत्रणाबरोबर मिलीबगचे नियंत्रण करता येते.
किडीची तीव्रता जास्त असल्यास तापूझ (बुप्रोफेझिन 15% + एसीफेट 35% WP)@१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.