औषध कोणचे

आम्हि आलं हे पिक निवल आहे तर आम्हाला आलं ह्या पिकावर औषध घ्यायचे आहे तर कोणाचे औषध घ्यायला पाहिजे ते सविस्तर सागावे

सल्फर व सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे. जमिनीमार्फत खत व्यवस्थापन करावे.

खत व्यवस्थापन
१) सल्फर @१० किलो + सूक्ष्म अन्दन्र्व्ये @५ किलो + ५०० किलो चांगले कुजलेले शेणखत एकत्रित मिश्रण करून मातीत मिसळून द्यावे.