पानाला वेज पडत आहेत

पानाला वेज पडत आहेत, कोणती फवारणी घ्यायची.

पाने खाणारी अळी आहे.

उपाययोजना
१) प्रादुर्भाव फळे अळी सहित वेचून नष्ट करावे.
२) शेतात एकरी @२० -३० पक्षी थांबे उभी करावी.
३) एकरी @५ कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
४) किडीची आर्थिक नुकसान संकेत पातळी ओलांडली असेल तर इमामेक्टीन बेन्झोएट @१० ग्रम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like