सोयाबीन

रोपे मरत आहेत

पाण्याची कमतरता जमिनीतील अती तापमान या मुळे काही रोपे जळू लागतात. पाऊस पडल्यास ट्रायकोड्रामा व्हीरीडी @१०० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून रोपाभोवती आळवणी घालावी.