कापुस सल्ला

एक हेक्टर ७ जून ची कापूस लागवड आहे कापसाला जास्तीची फुटवे व पाती लागण्यासाठी उपाय सांगा

१२:६१:०० @५ किलो + महाफ्लोरा@२ किलो/ एकर २०० लिटर पाण्यात घेऊनठिबकद्वारे सोडावे.

किंवा १३:४०:१३@५ किलो +( कॅल्शियम + बोरॉन )@२ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.

फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावे.

1 Like