1 Like
कधी फवारणी केली होती.
paraquat तणनाशक बीन निवडक आहे. आता नियंत्रण मिळवणे कठीण आहे.
सध्या ग्लुकोज १००ग्रॅम + गूळ१० /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पण वरील नियोजन करून रिकवर होणे शक्यता कमी.
1 Like
फवारून चार दिवस झाले
आता शक्यता कमी आहे. वरीलप्रमाणे नियोजन करा. सोबत इसबिओन @४० मिली/पंप या प्रमाणात घ्या.