फुलकोबीमध्ये गड्डा तयार होताना किंवा गड्डा भरणी अवस्थेत रात्रीचे तापमान २५ डिग्री पेक्षा जास्त व दिवसाचे तापमान ३० डिग्री पेक्षा जास्त असल्यास गड्डा तयार होण्यास अडचणी येतात.
जास्त काळ पावसाची उघडीप, जमिनीत ओलावा कमी असणे हवेतील तापमान जास्त असणे हे देखील कारणीभूत असतात गड्डा तयार न होण्यास.