2 महिन्याची कपाशी आहे , 2 दिसापूर्वी प्रोफनोफोस+12 61 विद्राव्य खत 100 ग्राम+मॅक्रो नुर्त्रियंत 100ml+हेक्टर10g +साप 30 gr अशी फावरणी घेतली आहे ,आत्ता पानावरती पांढरे डाग पडत आहे त्या मुळेपान करपत आहे
एवढे सगळे मिश्रण केल्याने पानावर स्कॉर्चींग आलेली आहे.
फोटो अपलोड करा.