सोयाबिंन 726

पाने पिवळी पडली आहेत कोनता रोग आहे

फेरस व गंधकची कमतरता आहे. चुनखडी जमिन असल्यास सोयबीन पिवळी पडत असते. त्याचे मुख्य कारण म्हणजे चुनखडी जमिनीत फेरस व लोह पिकांना अन्नद्रव्ये मूळद्वारे उपलब्ध होत नाही.
नियंत्रणासाठी उपाय
फेरस सल्फेट @२० ग्रॅम + अमिनो असिड @३० मिली + क्लोरोपायरीफॉस २०% ईसी @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.(दोनदा फवारणी करावी)