करपा पडला आहे

करपा पडला आहे काय करावे

करपा रोगाच्या नियंत्रण करिता खालीलप्रमाणे नियोजन करावे.
१) ट्रायकोड्रामा व्हीरीडी @१०० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भाव ग्रस्त रोपांच्या मुळांशी आळवणी घालावी.
२) ब्लू कॉपर @३० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लिन ३ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.