पैसा/मिलीपेडिया

पैसा/मिलपेडीया सोयाबीन पिकावर पाने कुरतडत आहे, व सोयाबीन कुरतडत आहे

पैसा मिलीपेड किडीची लक्षणे नसून करडे ढेकूणची लक्षणे आहेत.
या किडीची लक्षणे रोपे ते वाढीच्या अवस्थेत होताना दिसते…
एक चांगला पाऊस झाल्यास हळू हळू किडीची लक्षणे दिसणे कमी होते.

करडे ढेकूण किडीवर कीटकनशकाचे परिणाम दिसत नाही. किंवा अपेक्षित परिणाम मिळत नाही.

खालील उपाय केल्यास काही प्रमाणात किडीची तीव्रता कमी करता येईल:
करडे ढेकूण व खोड माशी एकत्रित नियंत्रण करिता क्लोरोपाय रिफोस ५०%+ सायपरमेथरिन ५%(हमला)२० मिली + निंबोळी तेल ४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
टीप: वरील फवारणी करताना जमिनीत पुरेशी ओल असणे आवश्यक आहे.