नवीन शेंडा असा येत आहे

कशाची कमतरता आहे व काय करावे उपाय सुचवा

फुलकिडे चे लक्षणे आहेत. फुलकिडेमुळे नंतरच्या अवस्थेत व्हायरसचा प्रसार होऊ शकतो.
फुलकिडे नियंत्रण करिता सध्या निंबोळी तेल @३० मिली + करंज तेल ४० मिली + जंप @५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.