किडी

कृपया औषधी उपयोग संगवे

ढगाळ वातावरणामुळे उडीद पिकामध्ये भुरी
रोगाचा व रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून त्यासाठी संरक्षित उपाय
योजना म्हणून पाण्यात विरघळणारे गंधक @४० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम ५०%@३० ग्रॅम
डायमेथोएट ३०% ई.सी. @४० मिली /१५ लिटर पाण्यात मिसळून् स्वछ
वातावरणात फवारणी करावी.