सदर चे पीक हे सोयाबीन आहे

सोयाबीन या पिकावर आत्ता पाने कुर्ताडल्यागत होत आहे.
Plz Guide me.

रोपे अवस्थेत सोयबीन पिकाच्या वरील पानांवर पाने खाणारी अळी, भुंगेरे, करडे ढेकुण आणि नाकतोडाचे ;लक्षणे दिसतात. या सर्व किडीचे प्राथमिक अवस्थेतील लक्षणे जवळपास एकसारखे दिसतात.

उपाययोजना
१) प्रादुर्भाव जास्त नसल्यास केवळ ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.
२) शेतात प्रत्येक रोपांच्या पानांवर लक्षणे दिसत असल्यास हमला @२० मिली + पानांची झीज भरून काढण्यसाठी अमिनो असिड @४० मिली /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.