चिंच

खोड आळी चिंच

चिंचावर शक्यतो किडीचा प्रादुर्भाव होत नाही. झाल्यास जास्त नियंत्रण करण्याची आवश्यकता भासत नाही.

जर चिंचला खोड अळीने पोखरलेले असल्यास लांब तार खोडात टाकून फिरवावे त्यामुळे खोड किडीची अळी अवस्थावर नियंत्रण मिळवता येईल.