देट करपा

सावरगाव तळ येथील टोमॅटो प्लॉट आहे
योगी जातीचे टोमॅटो प्लॉट आहे

अन्नद्रव्ये बरोबर करपा रोगाची लक्षणे दिसत आहे.

करपा रोगाची तीव्रता अधिक आहे.

करपा रोगाच्या नियंत्रण करिता अझॉक्सीस्ट्रोबिन २३ % एससी (अमिस्टार)@१० मिली + पानांमधील झीज भरून काढण्यासाठी अमिनो असिड @४० मिली + स्टीकर @५ मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.