झाडाची पाने पिवळी पडत आहे

पंचगंगा जातीचे वांगी लागवड केले आहे. पाने पिवळी पडत आहे. तसेच फुलकळी देखील कोमजत आहे . कृपया यासाठी कोणती फवारणी करावी

मग्नेशियम या सूक्ष्म अन्नद्रव्येची कमतरता आहे.
१) त्वरित फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्ये (अॅग्रोमीन मॅक्स) @२ ग्रॅम/लिटर + अमिनो अॅसिड @३ मिली/ लिटर या प्रमाणत घेऊन फवारणी करावी.
२) फुल गळ होऊ नये म्हणून प्लनोफ़िक्ष @३ मिली + बोरॉन @२० ग्रम /१२ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.