सोयाबीन पिवळे पडत आहे

सोयाबीन पिवळे पडत असून सोयाबीन ची वाढ होत नाही

नवीन [पाने कोववी वाटत असल्याने थोडी पिवळी दिसेल.
सोयबीन पीक वाढीसाठी १९:१९:१९ विद्र्यावे खत @७० ग्रॅम + अमिनो असिड @४० मिली + निंबोळी अर्क @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.