टामोटा

मुळाची खोड खुंटली आहे आणि बुरशी आली आहे तर कोणते औषध सांगा

1 Like

पहिले काय काय दिलेलं आहे त्या औषधदाचे तपशील दया.

कॉलर रॉट/मर रोगाची लक्षणे असू शकतात.
१) शेतात ट्रायकोडर्मा व्हिरीडी @३ किलो/ एकर + १०० किलो चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळून द्यावे.
२) रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त रोपे काढून नष्ट करावे त्यामुळे निरोगी झाडावर प्रसार होणार नाही.
३) रोगाच्या प्रभावी नियंत्रण करिता ट्रायकोड्रामा व्हीरीडी/सुडोमोनस@१५० ग्रॅम/२० लिटर पाण्यात मिसळून रोपाच्या बुडाजवळ आवाळणी घालावी.
४) ब्लू कॉपर @५०० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन @५० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून ठीबकद्वारे सोडावे.
५) पाने बारीक व मूरगळलेले असल्यास उलाला @५ग्रॅम + इसबिओंन @४० मिली + एम-४५ @३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.