सोयाबीन पिकासाठी टॉनिक

सोयाबीन साठी टॉनिक कोणता फवारावे
त्याचे नाव सांगण्यात यावे.

सोयाबीन किती दिवसाची आहे?
सोयबीन पिकात टॉनिकची आवश्यकता कमी पडते.
फुले अवस्थेत अमिनो असिड , फ्लुविक असिड व सी वीड अर्क असलेले बाजारात भरपूर उत्पादने आहेत.
वरील घटक असेलेले टॉनिक घेऊन फवारणी करू शकता.