तुटा नागअळीचे लक्षणे आहेत.
टोमॅटो पिकात किडीचे मोठ्या प्रमाणत प्रादुर्भाव होतो.
एकात्मिक उपाययोजना
१) शेतात चिकट सापळे प्रस्थापित करावे.
२) किडीची तीव्रता जास्त असल्यास स्पिनोसॅड ४५ %SC**( ट्रेसर )** @३ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.