किती दिवसा मध्ये काय करावे

कोथिबिर् लागवड करून २०दिवस् झाले तर क्य करावे

सध्या पावसामुळे वाढीवर परिणाम होऊ शकतो.
उगवल्यानंतर २० दिवसांनी एकरी १५ किलो नत्र (३० किलो युरिया) द्यावे. त्याचसोबत २५ दिवसांनी १०० लिटर पाण्यात २५० ग्रॅम युरिया मिसळून दोन फवारण्या करू शकतो ज्यामुळे कोथिंबीरीची वाढ चांगली होते.

भुरी व पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो.
नियंत्रण करिता ब्लू कॉपर @३० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन@३ ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.