फ्लॉवर अळी

फ्लॉवर आहे सर 15 दिवसांचे अळी साठी काय घ्यावे. 4-5 दिवसांपूर्वी इमामेक्टीन बेन्झो+क्लोरो,सायपर चा 1 ला स्प्रे घेतला आहे.

व्यवस्थापन
१) नवीन लागवड केलेल्या पिकात पतंग नियंत्रण करिता प्रकाश सापळा प्रस्थापित केल्यास अळीवर्गीय किडीचा प्रकोप कमी होतो.
२) पिकात सापळा पीक म्हणून झेंडूची लागवड करावी.
३) पतंग मोठ्या प्रमाणात पकडण्यासाठी शेतात एकरी @५ कामगंध सापळे प्रस्थापित करावे.
४) किडीने आर्थिक नुकसानीची संकेत पातळी ओलांडली असेल तर डेलीगेट (स्पिनेटोरम 11.7% SC)@५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
५) पिकाचे नियमित सर्वेक्षण करून अधून मधून निंबोळी अर्क/ दशपर्णी अर्काची फवारणी करावी.