पाने कुर्तडतात

पेरूची पाने कुरतडत आहे उपाय काय आहे.

2 Likes

पाने खाणारी किडीची लक्षणे आहेत.
नियंत्रणाची आवश्यकता जास्त वाटत नाही.
प्रतिबंधक उपयोजना म्हणून ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.