मीरची

मीरची ला लाल कात्रन करु खाली पडते उपाय सांगा

माहिती फोनद्वारे देण्यात आलेली आहे.

क्रुपया माहिती जरी फोन वर दिली असेल तरी इथे दिली तर बरे होईल जेणेकरून आमच्या सारख्या इतर शेतकर्‍यांना त्यावरील उपाय समजतील. धन्यवाद

कातरकीडचे लक्षणे असू शकतात.
कातरकीड संध्याकाळी किंवा रात्री रोपांचे मूळ लगत भाग कट करून उपजीविका करतात.

किडीची तीव्रता जास्त असल्यास खालील उपाययोजना कराव्यात.
१)कातरकीड रोपे बुडापासून कुरतुडून उपजीविका करतात. तशी लक्षणे असल्यास रोपांच्या बुडाला संध्याकाळी क्लोरोपायरीफॉस २०% @४० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून रोपांच्या बुडाला आळवणी घालावी.
२) प्रत्येक रोपांच्या खोडाला निंबोळी पेंढ @२० ग्रॅम + गांडूळखत @५० ग्रॅम/रोपटे या प्रमाणात घेऊन टाकावे.