कोणता रोग आहे

हळद पिकावरती हा रोग पडला आहे यासाठी जैविक उपाय सांगा

रोग नाही. सल्फर व लोहाची या अन्नद्रव्याची कमतरता आहे.

उपयोजना
१) चांगले कुजलेले शेणखत @४०० किलो + २० किलो सल्फर + ५ किलो लोह एकत्रित मिश्रण करून मशागत करताना मातीत मिसळून द्यावे.
२) सूक्ष्म अन्नद्रव्ये (फेरस+सल्फर) @२० ग्रॅम + मोन्कॉझेब @३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.