रोग

सदर पिकावर कोणता रोग आला आहे.
टिप:- हे पिक काळा हुलगा हे आहे.

खालील पाने पिवळी पडणे हे नत्र या अन्नद्रव्ये कमतरतेची लक्षणे आहेत.

उपाययोजना
१) मशागत करताना चांगले कुजलेले शेणखत @१ टन + १५ किलो युरिया मिश्रण करून मातीत मिसळून द्यावे.
२) रसशोषक किडीच्या नियंत्रण करिता ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.