वायरवर्म आहे. पिकांची कोवळी मूळ खातात. जास्त प्रमाणत असेल तर ठीबकद्वारे हमला @५०० मिली/२०० लिटर पाण्यात मिसळून सोडावे.