ग्रे मोल्ड किंवा बोट्रीटीस ब्लाईट रोगाची लक्षणे आहेत. पानावर पाणी जास्तवेळ साचून राहिल्यास रोगाची लक्षणे दिसतात.
उपाययोजना
१) पावसाळ्यापूर्वी वाढलेली फांदीची छाटणी करावी.
२) छाटणीनंतर कुप्रोफ़िक्ष @३ ग्रॅम/ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३) रोगग्रस्त पाने तोडून नष्ट करावी व नंतर बाविस्टीन @३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
1 Like