बुरशी

बुरशी

मूळ कुज रोगाची लक्षणे आहे.

नियंत्रण करिता उपाययोजना
१) त्वरित बाविस्टीन @५०० ग्रॅम + स्ट्रेप्तोसायक्लीन @५० ग्रॅम + ह्युमिक असिड @५०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे सोडावे.

२)वरीलप्रमाणे नियोजन केल्यानतर ४-५ दिवसांनी ट्रायकोड्रामा व्हीरीडी @१.५ किलो + सुडोमोनास @१.५ किलो/२०० पाण्यात मिसळून ठिबकद्वारे सोडावे.
३) जास्त रोगग्रस्त झाडे / वाळलेले रोपटे काढून नष्ट करावी त्यामुळे निरोगी झाडांवर प्रसार होणार नाही.

४) झाडाभोवती २-३ छीद्र्ये करावे त्यामुळे हवा खेळती राहील वव मुळांची वाढ होईल.

1 Like