मिरची

मिरची प्लॉट मध्ये काही झाडांची पाने पिवळी होत आहे

चीमेरा असू शकतो. कोणत्याही अन्नद्रव्ये किंवा रोगाची लक्षणे नाहीत. चीमेरा अनुवांशिक असतात.