तन नशेक

माझी सोयाबीन 21 दिवसाची झाली आहे, कोणते तन नाशेक मारू

1 Like

रुंद व लांब तण नियंत्रण करिता शाकेद ( Propaquizafop 2.5% + Imazethapyr 3.75%)@७० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

शक्यतो २५ दिवसानंतर सोयबीन पिकात तणनाशक फवारणी करणे टाळावे. त्यामुळे फुल येण्यास उशीर तणनाशकाचा विपरीत परिणाम होतो.

1 Like