उसामध्ये टाळका झालेला आहे ऊस चार महिन्याचा आहे टाळका कशामुळे जाईल किंवा नष्ट होईल

उसामध्ये टाळका झालेला आहे ऊस चार महिन्याचा आहे तो कोण्या औषधाने जाईल

३ महिन्यापुढील पिकात टाळका नियंत्रण करणे कठीण जाते. आता इलाज करणे कठीण आहे.

केवळ मशागत करतानाच नियंत्रण मिळवणे सोपे जाते.

शेवटचा पर्याय म्हणून २-४-डी ५८%@८० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like

ऊस लागवड केल्यास त्या मध्ये टाळका होत आहे मशागत करताना कसें नियंत्रण मिळवावे?