मिरची वाढ कशामुळे थाबली

योग्य वाढीसाठी उपाय सुचवा

1 Like

१)मिरची वाढीसाठी इसबिओन @५०० मिली + Calcium ammonium nitrate @5 किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून ठीबकद्वारे सोडावे.
२) वरीलप्रमाणे नियोजन केल्यानंतर ५-६ दिवसांनी हुमिक असिड @१ किलो + १९:१९:१९ विद्राव्ये खत @५ किलो/२०० पाण्यात मिसळून ठीबकद्वारे सोडावे.
३) फवारणीद्वारे इसबिओन @३० मिली + करंज तेल @२० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.