फवारणी कोणती घ्यावी

घेवडा पिकाची पाणी पिवळे होत आहे यासाठी कोणते औषध फवारणी करावी

पिकावरील पिवळा मोसैक व्हायरसची आहे. पांढरी माशी व रस शोषक किडी मार्फत या किडीचा प्रसार होतो.
नियंत्रणा वरील उपाय
रोग ग्रस्त झाडे काढून नष्ट करावे.
शेतात एकरी 20 ते 40 निळे चिकट सापळे प्रस्तापित करावे.
पांढरी माशी व रस शोषक कीड नियंत्रण करीता फ्लोनिका माईड 50% (उलाला)@१० ग्रॅम किंवा टाटा मिडा @१० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.