देठ कुरतडलेली आहे का बघा कारण खोडाची साल निघालेली आहे.
किड असेल तर मूळकुज / जीवाणू जन्य मर रोग किंवा बुरशीजन्य रोगाची असू शकतात.
नियंत्रणाचे उपाय:
रोगग्रस्त झाडे कमी प्रमाणत असेल तर काढून नष्ट करावी त्यामुळे निरोगी झाडांवर प्रसार होणार नाही.
१)तत्काळ रोको (मिथिल थायफिनेट ७०% WP) @५०० ग्रॅम + ह्युमिक अँसिड@५०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.
२) ५ -६ दिवसाच्या नंतर ट्रायकोड्रामा + सुडोमोनास @२ किलो +@४ किलो गुळ २०० लिटर पाण्यात भिजत ठेवून दुसऱ्यादिवशी सकाळी किंवा संध्याकाळी ठिबक द्वारे आवळणी करावी.
1 Like